Horoscope Today राशीभविष्य, गुरुवार 19 जून 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Pune Road Accident: जेऊर-मोरेगाव रस्त्यावर भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू
Pune Road Accident: जेऊर-मोरेगाव रस्त्यावर भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू
‘भारताने कधीही मध्यस्थी स्वीकारली नाही आणि स्वीकारणारही नाही’ PM Modi यांनी US President Donald Trump यांना स्पष्ट सांगितल्याची Foreign Secretary Vikram Misri यांची माहिती
‘भारताने कधीही मध्यस्थी स्वीकारली नाही आणि स्वीकारणारही नाही’ PM Modi यांनी US President Donald Trump यांना स्पष्ट सांगितल्याची Foreign Secretary Vikram Misri यांची माहिती
World’s First AI Doctor Clinic: सौदी अरेबियामध्ये सुरु झाले जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक; जाणून घ्या कसे करते कार्य आणि प्रक्रिया
Tesla Eyes Satara Land For EV Assembly Hub: महाराष्ट्रातील साताऱ्यात सुरु होणार टेस्लाचे नवे ईव्ही असेंब्ली हब? Elon Musk शोधत आहेत जिल्ह्यात जागा, एप्रिल 2026 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना
MLC 2025 Live Streaming in India: सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स विरुद्ध एमआय न्यू यॉर्क; मेजर लीग क्रिकेट सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट कसे पाहणार?
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट ‘ऑपरेशन खुकरी’; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Lalbaugcha Raja 2025: संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर आज पार पडला लालबागच्या राजाच्या ‘गणेश मुहूर्त पूजन’ सोहळा (View Pics)
Elderly Farmer Buys Mangalsutra: प्रेमाचा मुरंबा! नव्वदीपार आजोबांकडून पत्नीस मंगळसूत्र; दुकानदाराने लावले केवळ 20 रुपयेच मूल्य; व्हिडिओ व्हायरल
Maharashtra: राज्यात आता पहिली ते चौथी वर्ग 9 च्या नंतर भरणार, राज्य सरकारने घेतला निर्णय
Maharashtra Lottery Results: अक्षय (Akshay),महा. गजलक्ष्मी बुध (Maha Gajalakshmi Budh), गणेशलक्ष्मी वीजयी (Ganeshlakshmi Vijayi), महा. सह्याद्री विजयालक्ष्मी (Maha. Sahyadri Vijayalakshmi) लॉटरींची सोडत आज बुधवार दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर होणार आहे. लॉटरी निकाल हा lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर दररोज दुपारी 4 वाजून 15 मिनीटांनी जाहीर केला जातो. त्यानंतर दर 15 मिनिटांनी प्रत्येक लॉटरीचा निकाल जाहीर होतो. त्यामुळे जर तुम्ही लॉटरी खेरदी करत असाल तर, या संकेतस्थळावर तुम्ही खरेदी केलेली लॉरटी चेक करू शकता. महाराष्ट्र शासन तीन राष्ट्रीय सुटीचे दिवस वगळून साप्ताहिक सर्व दिवशी सोडती आयोजित करते.
महाराष्ट्र राज्य लॉटरी निकाल ऑनलाईन कसा पहाल?
lottery.maharashtra.gov.in ओपन करा.
त्यानंतर ‘लॉटरी निकाल’ या पर्यायावर क्लिक करा.
त्यापुढे ‘महाराष्ट्र लॉटरी निकाल’ वर क्लिक करा.
यानंतर लॉटरीच्या नावांप्रमाणेच तुम्ही ज्या लॉटरीचं तिकीट काढलं आहे त्यावर क्लिक करा.
पीडीएफ स्वरूपातील एक फाईल ओपन होईल.
या पीडीएफ फाईल स्वरूपातील निकालामध्ये प्रत्येक लॉटरीच्या विजेत्याचा क्रमांक तुम्हांला पाहता येऊ शकतो.
प्रत्येक आठवडयात एकूण 27 सोडती, तसेच 4 मासिक सोडती व वर्षाला 6 भव्यतम सोडत असतात. यामुळे प्रत्येक महिन्याला 30 व्यक्ती लखपती होऊ शकतात. जर तुम्ही विजेते असाल तर तुम्हाला बक्षिस मिळण्यासाठी काही गोष्टींची माहिती असणे महत्त्वाचे आहे. लॉटरींचे बक्षिस मिळण्यासाठी काही कागदपत्रांची गरज असते. तुमचा क्रमांक भाग्यवान विजेत्यांमध्ये असल्यास तिकीटाच्या मागे असलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करावा. त्याशिवाय, Maharashtra State Lottery claim form वर आवश्यक माहिती भरा. यामध्ये पत्ता, मोबाइल नंबर,पॅन कार्ड, आधार कार्ड, ही माहिती भरणं आवश्यक असते.सोबत 2 साक्षीदारांची माहिती देणं आवश्यक आहे.
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: ‘माझे घर-माझे अधिकार’, राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai Roads: ‘मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको’; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Trending Stories
SocialLY
Pune Road Accident: जेऊर-मोरेगाव रस्त्यावर भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू
संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात खासदार सुनेत्रा पवार यांनी घेतला फुगडी चा आनंद (Watch Video)
Andhra Pradesh: वर्दळीच्या रस्त्यावर चक्क स्कूटरवर बसून काढली झोप; पोलिसांनी केली अटक, विजयवाडा येथील घटना (Video)
Maharashtra Weather Forecast: हवामान खात्याकडून पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; पहा उद्याचे हवामान अंदाज
नक्की वाचाच
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 ‘पॉवरप्ले किंग’
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा
चर्चेतील विषय
राष्ट्रीय
मनोरंजन
क्रीडा
लाइफस्टाइल
ठळक बातम्या
महाराष्ट्र
आंतरराष्ट्रीय
टेक्नॉलॉजी
ऑटो
व्हायरल
फोटो
Copyright © Latestly.com All Rights Reserved.
Copyright © Latestly.com All Rights Reserved.