Headlines

Goa Rajshree 20 Guru Weekly Lottery Result Today: गोवा राजश्री 20 गुरु – LatestLY

Ex DGP Om Prakash Dies: कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची चाकूने वार करून हत्या; पत्नीवर संशय
Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru Scorecard: पंजाबचे आरसीबीला 157 धावांचे आव्हान; श्रेयस अय्यर अवघ्या 6 धावांवर बाद; प्रभसिमरन सिंगची सर्वाधिक 33 धावांची खेळी
Hindi in Maharashtra Schools: ‘हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध, तर इंग्रजीची प्रशंसा करत तिला उचलून घेतले जात आहे’; विरोधकांच्या टीकेवर CM Devendra Fadnavis यांचे स्पष्टीकरण
Ex DGP Om Prakash Dies: कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची चाकूने वार करून हत्या; पत्नीवर संशय
Coca-Cola Special Cold Drink: कोका-कोलाने उन्हाळ्यात ‘या’ धर्मासाठी बनवले खास कोल्ड ड्रिंक; संपूर्ण आहार नियमांचे केले पालन, जाणून घ्या सविस्तर
10G Internet Launched: काय सांगता? चीनने लाँच केले 10 जी इंटरनेट; अवघ्या काही सेकंदात डाऊनलोड करता येईल 90 जीबीची फाइल
Auto Sector Growth India: भारतातील वाहन विक्रीत विक्रमी वाढ; निर्यातीत 14.6% वृद्धी
Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru Scorecard: पंजाबचे आरसीबीला 157 धावांचे आव्हान; श्रेयस अय्यर अवघ्या 6 धावांवर बाद; प्रभसिमरन सिंगची सर्वाधिक 33 धावांची खेळी
Ujjwal Nikam Biopic: उज्ज्वल निकमच्या बायोपिकमधून आमिर खान बाहेर; आता ‘हा’ अभिनेता साकारणार भूमिका
Toxic Soil Crisis: जगभरातील मातीतील विषारी धातूंचे प्रदूषण वाढले; सुमारे 140 कोटी लोकांचे जीवन धोक्यात, अभ्यासात खुलासा
Pune Metro: ‘पुणेरी पाट्या’ च्या अंदाजात पुणे मेट्रो ने दिल्या प्रवाशांना सूचना; पहा काहींची झलक
Maharashtra: राज्यात आता पहिली ते चौथी वर्ग 9 च्या नंतर भरणार, राज्य सरकारने घेतला निर्णय
गोवा राजश्री 20 गुरु साप्ताहिक लॉटरी निकाल (Goa Rajshree 20 Guru Weekly Lottery Result Today) आज (12 सप्टेंबर) जाहीर होत आहे. सदर लॉटरीची सोडत आज रात्री 8.30 वाजता निघेल. ज्यामुळे तिकीट खरेदी केलेल्या ग्राहकांपैकी विजेत्यास बक्षीसाची भरगच्च रक्कम मिळेल. लॉटरीचे आयोजक असलेल्या गोवा राज्य सरकारने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, प्रथम विजेता पुरस्कार विजेत्याला INR 20 किमतीच्या तिकिटातून 7 लाख रुपये मिळतील. सोडत निकाल आपण प्रत्यक्ष लॉटरी (Rajshri Lottery Result Chart) कार्यालयात जाऊन किंवा सरकाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईनही पाहू शकता.
गोवा राजश्री 20 गुरु साप्ताहिक लॉटरी सोडत निकाल आपण ऑनलाईन देखील पाहू शकता. त्यासोबतच बक्षीस विजेत्या तिकीटांचे क्रमांक आणि सर्वच निकाल डाऊनलोडही करु शकता. महत्त्वाचे म्हणजे राजश्री लॉटरी आणि बक्षीसाद्वारे मिळालेली सर्व रक्कम इतर लॉटरींप्रमाणेच कायदेशीर असते. अर्थात बक्षीस रकमेतून कर आणि नियम, अटी, शर्थींनुसार विशिष्ठ रक्कम कापून घेतल्यावरच उर्वरीत रक्कम विजेत्यास मिळत असते. गोवा राजश्री लॉटरी राज्य सरकारद्वारे कायदेशीररित्या चालवली जाते. जसे की, प्रथम विजेता पुरस्कार विजेत्याला INR 20 किमतीच्या तिकिटातून 7 लाख रुपये मिळतील. (हेही वाचा, Rajshree Wednesday Weekly Lottery: राजश्री बुधवार साप्ताहिक लॉटरी, आज सोडत; जाणून घ्या बक्षीस रक्कम)

राजश्री 20 गुरु साप्ताहिक लॉटरीमध्ये एकूण चार क्रमांक काढले जातात. या चार क्रमांकापैकी बक्षीसांची संख्या वेगवेगळी असते. ही संख्या आणि रक्कम खालीलप्रमाणे:

  • प्रथम क्रमांकाचे बक्षीस: एकूण रक्कम 10 लाख रुपये (एकूण बक्षीस संख्या: 1)
  • दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस: एकूण रक्कम 9,000 रुपये (एकूण बक्षीस संख्या: 1)
  • तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस: एकूण रक्कम 2000 रुपये (एकूण बक्षीस संख्या: 10)
  • चौथ्या क्रमांकाचे बक्षीस: एकूण रक्कम 1000 रुपये (एकूण बक्षीस संख्या: 20)
  • पाचव्या क्रमांकाचे बक्षीस: एकण रक्कम 200 रुपये (एकूण बक्षीस संख्या: 100)

गोवा राजश्री 20 गुरु साप्ताहिक लॉटरी सोडतीची वेळ निश्चित करण्यात आली आहे. कायदेशीर नियमांनी निश्चित केल्यानुसार, ही सोडत प्रत्येक गुरुवारी रात्री 8.30 वाजता निघते. ही सोडत निघाल्यानंतर निकाल अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध करुन दिले जात. ग्राहकांनी आपल्या तिकीटांचे क्रमांक तपासून घ्यावे लागतात. आपल्या तिकीटाचा क्रमांक निकालात जाहीर झालेल्या क्रमांकाशी जुळत असल्यास लॉटरी विभागाकडे संपर्क करुन बक्षीसाची रक्कम मिळवता येते. मात्र, विजेत्या व्यक्तीस निश्चित करुन दिलेल्या वेळेतच लॉटरी विभागाकडे संपर्क करुन बक्षीस रक्कमेवर दावा सांगावा लागतो. अधिकारी दाव्यातील सत्यता आणि तथ्यता पडताळून निर्णय घेतात. अर्थात निश्चित वेळेनंतर केला जाणारा बक्षीस विजेत्याचा दावा फेटाळला जातो.
वाचकांसाठी महत्त्वाची सूचना: वरील लेखात उल्लेखीत मजकूर हा उपलब्ध आणि प्राप्त माहितीवर आधारीत आहे. त्यामुळे त्याचा अन्वयार्थ लावताना बक्षीस रक्कम, संख्या अथवा इतर तपशीलात अर्थभिन्नता असू शकते. परिणामी वाचकांनी कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक करताना आणि लॉटरी तिकीट खरेदीबाबत अथवा त्याबाबत निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या
Maharashtra State Lottery: ‘महाराष्ट्र राज्य लॉटरी’ संकटात; राज्य शासनाचा लॉटरी बंद करण्याचा निर्णय; संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात
Ex DGP Om Prakash Dies: कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची चाकूने वार करून हत्या; पत्नीवर संशय
Online Booking Scams: चार धाम यात्रेच्या नावाखाली होत आहे ऑनलाईन फसवणूक; भाविकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा, सरकारने जारी केला अलर्ट
Kotak Mahindra Bank ATM Transaction Charges: कोटक महिंद्रा बॅंकच्या एटीएम चार्जेस 1 मे पासून वाढणार; पहा सुधारित दर
Trending Stories
Ex DGP Om Prakash Dies: कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची चाकूने वार करून हत्या; पत्नीवर संशय
Hindi in Maharashtra Schools: ‘हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध, तर इंग्रजीची प्रशंसा करत तिला उचलून घेतले जात आहे’; विरोधकांच्या टीकेवर CM Devendra Fadnavis यांचे स्पष्टीकरण
Development Works Dues: राज्यातील कंत्राटदारांचा 89,000 कोटींच्या थकबाकीबाबत महाराष्ट्र सरकारला न्यायालयात खेचण्याचा निर्णय; विकासकामांवर होऊ शकतो परिणाम
Coca-Cola Special Cold Drink: कोका-कोलाने उन्हाळ्यात ‘या’ धर्मासाठी बनवले खास कोल्ड ड्रिंक; संपूर्ण आहार नियमांचे केले पालन, जाणून घ्या सविस्तर
Pet Dog Kidnapped In Mumbai: मुंबईत मालकावर संतापलेल्या सुरक्षा रक्षकाने केले पाळीव कुत्र्याचे अपहरण; कारण ऐकून लावालं डोक्याला हात!
Ujjwal Nikam Biopic: उज्ज्वल निकमच्या बायोपिकमधून आमिर खान बाहेर; आता ‘हा’ अभिनेता साकारणार भूमिका
Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
SocialLY
Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru Scorecard: पंजाबचे आरसीबीला 157 धावांचे आव्हान; श्रेयस अय्यर अवघ्या 6 धावांवर बाद; प्रभसिमरन सिंगची सर्वाधिक 33 धावांची खेळी
Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru Toss Update: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने नाणेफेक जिंकली; रजत पाटीदाचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
Pune Metro: ‘पुणेरी पाट्या’ च्या अंदाजात पुणे मेट्रो ने दिल्या प्रवाशांना सूचना; पहा काहींची झलक
Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो 3 च्या Acharya Atre Chowk मेट्रो स्टेशनची समोर आली झलक (View Pic)
नक्की वाचाच
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 ‘पॉवरप्ले किंग’
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा
चर्चेतील विषय
राष्ट्रीय
मनोरंजन
क्रीडा
लाइफस्टाइल
ठळक बातम्या
महाराष्ट्र
आंतरराष्ट्रीय
टेक्नॉलॉजी
ऑटो
व्हायरल
फोटो
Copyright © Latestly.com All Rights Reserved.
Copyright © Latestly.com All Rights Reserved.

source

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *