Maharashtra Lottery Result: आकर्षक पुष्कराज, – LatestLY मराठी‎

Shiv Jayanti 2025 HD Images: मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त Wishes, WhatsApp Status, Images, Messages च्या माध्यमातून द्या शिवजयंतीच्या शुभेच्छा
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्रात उद्या ‘ड्राय डे’ घोषित; बार, दारू दुकाने आणि रेस्टॉरंट्समध्ये मद्य विक्रीवर बंदी
‘किल्ले रायगडावर जातोय’, Shiv Jayanti निमित्त Vicky Kaushal ची घोषणा; म्हणाला, “19 फेब्रुवारीला आपल दैवत…”
Political Leaders Post on Shiv Jayanti 2025: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यासह देशभरातील राजकीय नेत्यांकडून सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा
Delta Airlines: लँडिंग करताना डेल्टा एअरलाइन्सचे विमान उलटले, 18 प्रवासी जखमी, टोरंटो विमानतळावरील घटना
US Mass Layoffs: अमेरिकेत मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात; सरकार 9 हजारहून अधिक लोकांना कामावरून काढण्याच्या तयारीत
Tesla Begins Hiring In India: लवकरच भारतामध्ये होणार टेस्लाची एंट्री? PM Narendra Modi आणि Elon Musk यांच्या भेटीनंतर कंपनीने सुरु केली मुंबई व दिल्लीमध्ये नोकरभरती
डर्बन सुपर जायंट्सच्या केशव महाराज, मॅथ्यू ब्रिट्झके आणि केन विलियम्सन यांच्या बरोबर थेट भेट आणि गप्पा
‘किल्ले रायगडावर जातोय’, Shiv Jayanti निमित्त Vicky Kaushal ची घोषणा; म्हणाला, “19 फेब्रुवारीला आपल दैवत…”
Shiv Jayanti 2025 HD Images: मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त Wishes, WhatsApp Status, Images, Messages च्या माध्यमातून द्या शिवजयंतीच्या शुभेच्छा
Viral Video: लग्न विधी सुरु असतांना मित्राने फ्रुटीमध्ये दारू मिसळून वराला दिले प्यायला, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का
Maharashtra: राज्यात आता पहिली ते चौथी वर्ग 9 च्या नंतर भरणार, राज्य सरकारने घेतला निर्णय
Maharashtra Lottery Results: आकर्षक पुष्कराज (Aakarshak Pushkaraj), महा.गजलक्ष्मी गुरू (Maha Gajalakshmi Guru), गणेशलक्ष्मी गौरव (Ganeshlakshmi Gaurav), महा. सह्याद्री द्रौपलक्ष्मी (Maha Sahyadri Draupalaxmi) लॉटरींची सोडत आज गुरूवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर होणार आहे. लॉटरी निकाल हा lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर लागतो. दररोज दुपारी 4 वाजून 15 मिनीटांनी निकाल जाहीर केला जातो. त्यामुळे जर तुम्ही लॉटरी खेरदी करत असाल तर, वर संकेतस्थळावर तुम्ही खरेदी केलेली लॉरटी चेक करू शकता. (हेही वाचा: Maharashtra State Lottery: महाराष्ट्र राज्य लॉटरी प्रकार आणि सोडतीचे वार; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून)
ही लॉटरी राज्य सरकार संचालित विश्वासार्ह आहे. या आधी राज्यातील तरुणाई मटका, जुगार ह्या व्यसनांच्या आहारी गेली होती. त्याला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने पावले उचलत महाराष्ट्र राज्य लॉटरीची स्थापना केली. त्यामुळे यात कोणत्याही प्रकारची फसवेगिरी होत नाही. 12 एप्रिल 1969 रोजी राज्य सरकार संचालित महाष्ट्र लॉटरीची स्थापना करण्यात आली. तरुणांना आर्थिक हातभाग लागावा हे यामागचे उद्दीष्ठ होते. ही राज्य सरकार संचालित लॉटरी विश्वासार्ह आहे.

आज जाहीर होणाऱ्या लॉटरींमध्ये आकर्षक पुष्कराज लॉटरीचे पहिले बक्षिस 7 लाखांचे आहे. तर उर्वरीत महा. गणेशलक्ष्मी गौरव, महा. सह्याद्री द्रौपलक्ष्मी लॉटरीची बक्षिसे ही अनुक्रमे 10 हजारांची आहेत. महा.गजलक्ष्मी गुरू ची 5 बक्षिसे 10 हजारांची असणार आहेत.
महाराष्ट्र राज्य लॉटरी निकाल ऑनलाईन कसा पहाल?

  • lottery.maharashtra.gov.in ओपन करा.
  • त्यानंतर ‘लॉटरी निकाल’ या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यापुढे ‘महाराष्ट्र लॉटरी निकाल’ वर क्लिक करा.
  • यानंतर लॉटरीच्या नावांप्रमाणेच तुम्ही ज्या लॉटरीचं तिकीट काढलं आहे त्यावर क्लिक करा.
  • पीडीएफ स्वरूपातील एक फाईल ओपन होईल.
  • या पीडीएफ फाईल स्वरूपातील निकालामध्ये प्रत्येक लॉटरीच्या विजेत्याचा क्रमांक तुम्हांला पाहता येऊ शकतो.

जर तुम्ही विजेते असाल तर तुम्हाला बक्षिस मिळण्यासाठी काही गोष्टींची माहिती असणे महत्त्वाचे आहे. लॉटरींचे बक्षिस मिळण्यासाठी काही कागदपत्रांची गरज असते. तुमचा क्रमांक भाग्यवान विजेत्यांमध्ये असल्यास तिकीटाच्या मागे असलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करावा. त्याशिवाय, Maharashtra State Lottery claim form वर आवश्यक माहिती भरा. यामध्ये पत्ता, मोबाइल नंबर,पॅन कार्ड, आधार कार्ड, ही माहिती भरणं आवश्यक असते.सोबत 2 साक्षीदारांची माहिती देणं आवश्यक आहे.

संबंधित बातम्या
Maharashtra State Lottery: ‘महाराष्ट्र राज्य लॉटरी’ संकटात; राज्य शासनाचा लॉटरी बंद करण्याचा निर्णय; संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात
‘किल्ले रायगडावर जातोय’, Shiv Jayanti निमित्त Vicky Kaushal ची घोषणा; म्हणाला, “19 फेब्रुवारीला आपल दैवत…”
Cidco Lottery: सिडकोच्या 21,399 घरांची महासोडत अवघ्या काही तासांवर; कुठे पाहणार सोडत?
Political Leaders Post on Shiv Jayanti 2025: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यासह देशभरातील राजकीय नेत्यांकडून सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा
Trending Stories

Shiv Jayanti 2025: शिवनेरी गडावर शिवजन्मोत्सव सोहळ्याला सुरुवात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित (Video)
Shivjayanti 2025: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात उत्साहाचं वातावरण; नागपूरच्या महाल चौकात ढोल-ताशाचे वादन (Video)
Shivgarjana in Marathi: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषासाठी दिली जाणारी शिवगर्जना आणि त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ; जाणून घ्या
Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
SocialLY
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्रात उद्या ‘ड्राय डे’ घोषित; बार, दारू दुकाने आणि रेस्टॉरंट्समध्ये मद्य विक्रीवर बंदी
Hyderabad Stunt Video: हैदराबाद आउटर रिंग रोडवर तरूणांची स्टंटबाजी; फॉर्च्युनर आणि बीएमडब्ल्यू गोल-गोल फिरवत धींगाणा (Watch Video)
Mathew Thomas Gets a Kiss From a Male Fan: अभिनेता मॅथ्यू थॉमसला चक्क तरुणाने केले किस, पुढे जे झाले ते पाहून व्हाल थक्क
Border 2: बॉर्डर 2 चित्रपटाचे चित्रीकरण झाशीत झाले सुरु, प्रदर्शनाच्या तारखेवरही शिक्कामोर्तब
नक्की वाचाच
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 ‘पॉवरप्ले किंग’
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा
चर्चेतील विषय
राष्ट्रीय
मनोरंजन
क्रीडा
लाइफस्टाइल
ठळक बातम्या
महाराष्ट्र
आंतरराष्ट्रीय
टेक्नॉलॉजी
ऑटो
व्हायरल
फोटो
Copyright © Latestly.com All Rights Reserved.
Copyright © Latestly.com All Rights Reserved.

source

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *