Mumbai Weather Update: राज्यात तापमानात वाढ, मुंबई, – LatestLY

Horoscope Today राशीभविष्य, मंगळवार 06 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
TATA IPL 2025 Points Table Update: पावसामुळे दिल्ली-हैदराबाद सामना रद्द, पॅट कमिन्सचा संघ प्लेऑफमधून बाहेर; येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल
Maharashtra Board SSC Result 2025: महाराष्ट्र बोर्ड बारावी परीक्षेच्या निकालाचा सस्पेन्स संपला आता दहावीचा निकाल पहा कधी पर्यंत लागू शकतो?
Civil Defence Mock Drill On May 7: भारतात 1971 नंतर पहिल्यांदाच 7 मे दिवशी ‘सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल्स’ घेण्याचे केंद्राचे आदेश; जाणून घ्या मॉक ड्रिल्स मध्ये काय होणार
Imran Khan, Bilawal Bhutto’s X Accounts Blocked in India: पाकिस्तान पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यानंतर इम्रान खान आणि बिलावल भुट्टो यांचे एक्स अकाउंट भारतात ब्लॉक
Cognizant to Hire 20,000 Freshers: फ्रेशर्ससाठी आनंदाची बातमी! कॉग्निझंट 2025 मध्ये 20,000 तरुणांना नोकरी देणार
Lamborghini Temerario Launch: लॅम्बोर्गिनी टेमेरारियो 920 CV पॉवरसह भारतात लॉन्च; किंमत आणि फीचर्स घ्या जाणून
Mumbai Indians vs Gujarat Titans, 56th Match Live Streaming: मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर गुजरात टायटन्सशी भिडणार, सामना लाईव्ह कसा पहाल जाणून घ्या
Sitaare Zameen Par: आमिर खानने जाहीर केली ‘सीतारे जमीन पर’च्या प्रदर्शनाची तारीख, फस्ट लूक आला समोर
Horoscope Today राशीभविष्य, मंगळवार 06 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
King Cobra Entered In School Classroom: बाप रे बाप क्लास रुममध्ये घुसला साप! 15 फूट लांबीच्या किंग कोब्राला पकडण्यासाठी सर्पमित्राचा गळाला घाम (Watch Video)
Maharashtra: राज्यात आता पहिली ते चौथी वर्ग 9 च्या नंतर भरणार, राज्य सरकारने घेतला निर्णय

Mumbai Weather Update: हिवाळ्याचा कडाका कमी झाला असून नागरिकांना आता उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. आज मुंबईत 24 फेब्रुवारी 2025 रोजी शहरात किमान आणि कमाल तापमान 25 अंश सेल्सिअस आणि 36 अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर आणि नवी मुंबई या भागांचा समावेश असलेल्या संपूर्ण कोकण पट्ट्यासाठी हवामान विभागाने पुढील तीन दिवस येलो अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने सांगितले की, तापमान सध्या सरासरीपेक्षा 4 ते 5 अंशांनी अधिक आहे आणि उद्यापर्यंत उच्च राहील. 26 फेब्रुवारीला तापमानात 1  ते 2 अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

आयएमडीने म्हटले आहे की, 27 आणि 28 फेब्रुवारी रोजी तापमानात 12 अंशांची घट होऊ शकते, परंतु यामुळे उच्च तापमानापासून फारसा दिलासा मिळणार नाही. त्यामुळे उत्तरेकडून येणारे थंड वारे येत नसल्यामुळे तापमानात वाढ जाणवत आहे. दरम्यान, मुंबईत एक्यूआय 134 राहण्याची शक्यता आहे जी शहरातील हवेची मध्यम गुणवत्ता दर्शविते.

संबंधित बातम्या
Rohit Sharma Milestone: रोहित शर्माने सलग 2 षटकार मारून केला मोठा पराक्रम, आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तिसरा खेळाडू
Jasprit Bumrah Milestone: जसप्रीत बुमराहने मुंबईसाठी इतिहास रचला, महान लसिथ मलिंगाचा विक्रम मोडला
Maharashtra Board SSC Result 2025: महाराष्ट्र बोर्ड बारावी परीक्षेच्या निकालाचा सस्पेन्स संपला आता दहावीचा निकाल पहा कधी पर्यंत लागू शकतो?
Bus Overturns at Karnala Ghat: मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा घाटात बस उलटली; 3 जणांचा मृत्यू, 30 जखमी
Trending Stories
Civil Defence Mock Drill On May 7: भारतात 1971 नंतर पहिल्यांदाच 7 मे दिवशी ‘सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल्स’ घेण्याचे केंद्राचे आदेश; जाणून घ्या मॉक ड्रिल्स मध्ये काय होणार
Mumbai Indians vs Gujarat Titans, 56th Match Live Streaming: मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर गुजरात टायटन्सशी भिडणार, सामना लाईव्ह कसा पहाल जाणून घ्या
Horoscope Today राशीभविष्य, मंगळवार 06 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2025 HD Images: रयतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीदिनानिमित्त Messages, Wallpapers, WhatsApp Status शेअर करत करा अभिवादन
TATA IPL 2025 Points Table Update: पावसामुळे दिल्ली-हैदराबाद सामना रद्द, पॅट कमिन्सचा संघ प्लेऑफमधून बाहेर; येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल
SRH vs DC IPL 2025: हैदराबादसाठी पाऊस ठरला खलनायक! पॅट कमिन्सचा संघ प्लेऑफमधून बाहेर; दिल्लीला झाला फायदा
Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
SocialLY
TATA IPL 2025 Points Table Update: पावसामुळे दिल्ली-हैदराबाद सामना रद्द, पॅट कमिन्सचा संघ प्लेऑफमधून बाहेर; येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल
Mumbai Fire: दक्षिण मुंबई मध्ये जसलोक हॉस्पिटल जवळ Riyaz Gangji Libas boutique या डिझायनर बुटिकला आग (Watch Video)
Bus Overturns In Raigad: रायगड जिल्ह्यात बस उलटली; 35 प्रवासी जखमी (Watch Video)
TATA IPL 2025 Points Table Update: लखनौ सुपर जायंट्सला हरवून पंजाब किंग्ज दुसऱ्या स्थानी, येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल
नक्की वाचाच
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 ‘पॉवरप्ले किंग’
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा
चर्चेतील विषय
राष्ट्रीय
मनोरंजन
क्रीडा
लाइफस्टाइल
ठळक बातम्या
महाराष्ट्र
आंतरराष्ट्रीय
टेक्नॉलॉजी
ऑटो
व्हायरल
फोटो
Copyright © Latestly.com All Rights Reserved.
Copyright © Latestly.com All Rights Reserved.

source

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *