SRH vs DC IPL 2025: हैदराबादसाठी पाऊस ठरला खलनायक! पॅट कमिन्सचा संघ प्लेऑफमधून बाहेर; दिल्लीला झाला फायदा
TATA IPL 2025 Points Table Update: पावसामुळे दिल्ली-हैदराबाद सामना रद्द, पॅट कमिन्सचा संघ प्लेऑफमधून बाहेर; येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल
Maharashtra Board SSC Result 2025: महाराष्ट्र बोर्ड बारावी परीक्षेच्या निकालाचा सस्पेन्स संपला आता दहावीचा निकाल पहा कधी पर्यंत लागू शकतो?
1xBet टूर्नामेंट: स्पर्धकांनी ₹363,500 रोख रकमेची बक्षिसे जिंकली
Imran Khan, Bilawal Bhutto’s X Accounts Blocked in India: पाकिस्तान पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यानंतर इम्रान खान आणि बिलावल भुट्टो यांचे एक्स अकाउंट भारतात ब्लॉक
Cognizant to Hire 20,000 Freshers: फ्रेशर्ससाठी आनंदाची बातमी! कॉग्निझंट 2025 मध्ये 20,000 तरुणांना नोकरी देणार
Lamborghini Temerario Launch: लॅम्बोर्गिनी टेमेरारियो 920 CV पॉवरसह भारतात लॉन्च; किंमत आणि फीचर्स घ्या जाणून
TATA IPL 2025 Points Table Update: पावसामुळे दिल्ली-हैदराबाद सामना रद्द, पॅट कमिन्सचा संघ प्लेऑफमधून बाहेर; येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल
Sitaare Zameen Par: आमिर खानने जाहीर केली ‘सीतारे जमीन पर’च्या प्रदर्शनाची तारीख, फस्ट लूक आला समोर
Met Gala 2025 Livestream In India: यंदाच्या मेट गालामध्ये प्रथमच Shah Rukh Khan, Diljit Dosanjh ची उपस्थिती; जाणून घ्या भारतात कधी व कुठे पहाल या जगातील प्रतिष्ठित फॅशन इव्हेंटचे थेट प्रक्षेपण
King Cobra Entered In School Classroom: बाप रे बाप क्लास रुममध्ये घुसला साप! 15 फूट लांबीच्या किंग कोब्राला पकडण्यासाठी सर्पमित्राचा गळाला घाम (Watch Video)
Maharashtra: राज्यात आता पहिली ते चौथी वर्ग 9 च्या नंतर भरणार, राज्य सरकारने घेतला निर्णय
मुंबई या स्वप्ननगरीमध्ये स्वतःचं हक्काचं घर असावं अशी अनेकांची इच्छा असते. या स्वप्नाला सामान्य लोकांच्या कवेत आणण्यासाठी म्हाडा (Maharashtra Housing and Area Development Authority) विविध भागात घरांसाठी सोडत जाहीर करते. आता मुंबई मध्ये यंदा दिवाळीपूर्वी 5 हजारापेक्षा अधिक घरांची लॉटरी निघणार असल्याची माहिती म्हाडाचे सीईओ आणि उपाध्यक्ष संजीव जयस्वाल (Sanjeev Jaiswal) यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. बीडीडी चाळ पुनर्विकासातील काही घरांच्या चाव्या देखील मे महिन्यात दिल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातही म्हाडाने पुढील वर्षभरात मुंबईसह राज्यात 19,497 घरं बांधणीचं उद्दिष्ट ठेवलं असून मुंबईत 5199 घरं बांधली जाणार आहेत.अशी माहिती देताना त्यांची लॉटरी देखील दिवाळीपूर्वी निघेल असं म्हटलं आहे.
मुंबई मध्ये म्हाडाच्या घरांची लॉटरी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात निघणार आहे. 5-6 हजार घरांचा यामध्ये समावेश असणार असून ही घरं म्हाडाकडून विक्रोळी, गोरेगाव, बोरिवली भागात उपलब्ध करून दिली जाणार आहेत. ही लॉटरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल (ईडब्ल्यूएस), अल्प उत्पन्न गट (एलआयजी), मध्यम उत्पन्न गट (एमआयजी) आणि उच्च उत्पन्न गट (एचआयजी) या सर्व प्रवर्गांसाठी असेल.
बाजारभावापेक्षा कमी दरामध्ये म्हाडा कडून घरं उपलब्ध करून दिली जात असल्याने या घरांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येतात. मुंबईतील आगामी लॉटरीसाठीही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा म्हाडा कडून करण्यात आली आहे. नक्की वाचा: MHADA Housing Units: म्हाडाचे 2025-26 या आर्थिक वर्षात राज्यभरात 19,497 घरे बांधण्याचे उद्दिष्ट; मुंबई मंडळांतर्गत 5,199 युनिट्स .
आता म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आणि पोर्टल द्वारा सुकर करण्यात आली आहे. त्यामुळे फसवणूकीचे प्रकार देखील कमी झाले आहेत. म्हाडाच्या घरासाठी अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष आणि अन्य तपशील लवकरच म्हाडाकडून जाहीर केले जातील.
संबंधित बातम्या
Rohit Sharma Milestone: रोहित शर्माने सलग 2 षटकार मारून केला मोठा पराक्रम, आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तिसरा खेळाडू
Jasprit Bumrah Milestone: जसप्रीत बुमराहने मुंबईसाठी इतिहास रचला, महान लसिथ मलिंगाचा विक्रम मोडला
Maharashtra Board SSC Result 2025: महाराष्ट्र बोर्ड बारावी परीक्षेच्या निकालाचा सस्पेन्स संपला आता दहावीचा निकाल पहा कधी पर्यंत लागू शकतो?
Bus Overturns at Karnala Ghat: मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा घाटात बस उलटली; 3 जणांचा मृत्यू, 30 जखमी
Trending Stories
TATA IPL 2025 Points Table Update: पावसामुळे दिल्ली-हैदराबाद सामना रद्द, पॅट कमिन्सचा संघ प्लेऑफमधून बाहेर; येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल
SRH vs DC IPL 2025: हैदराबादसाठी पाऊस ठरला खलनायक! पॅट कमिन्सचा संघ प्लेऑफमधून बाहेर; दिल्लीला झाला फायदा
MI vs GT 56th Match Pitch Report: वानखेडेवर फलंदाज की गोलंदाज कोणाचे असणार वर्चस्व, वाचा खेळपट्टीचा रिपोर्ट
Mohammed Shami Death Threat: भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीला जीवे मारण्याची मिळाली धमकी, पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
SRH vs DC IPL 2025 55th Match Live Scorecard: पॅट कमिन्ससमोर दिल्लीने गुडघे टेकले, हैदराबादला मिळाले फक्त 134 धावांचे लक्ष्य
India A Tour of England: आयपीएल फायनलच्या दिवशी भारतीय खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर होणार रवाना? जाणून घ्या काय आहे बीसीसीआयचा प्लॅन
Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
SocialLY
TATA IPL 2025 Points Table Update: पावसामुळे दिल्ली-हैदराबाद सामना रद्द, पॅट कमिन्सचा संघ प्लेऑफमधून बाहेर; येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल
Mumbai Fire: दक्षिण मुंबई मध्ये जसलोक हॉस्पिटल जवळ Riyaz Gangji Libas boutique या डिझायनर बुटिकला आग (Watch Video)
Bus Overturns In Raigad: रायगड जिल्ह्यात बस उलटली; 35 प्रवासी जखमी (Watch Video)
TATA IPL 2025 Points Table Update: लखनौ सुपर जायंट्सला हरवून पंजाब किंग्ज दुसऱ्या स्थानी, येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल
नक्की वाचाच
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 ‘पॉवरप्ले किंग’
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा
चर्चेतील विषय
राष्ट्रीय
मनोरंजन
क्रीडा
लाइफस्टाइल
ठळक बातम्या
महाराष्ट्र
आंतरराष्ट्रीय
टेक्नॉलॉजी
ऑटो
व्हायरल
फोटो
Copyright © Latestly.com All Rights Reserved.
Copyright © Latestly.com All Rights Reserved.