MHADA Pune Lottery Draw Result 2024: म्हाडा पुणे विभागातील – LatestLY

Sambhaji Maharaj Jayanti 2025 Messages: संभाजी महाराज जयंतीनिमित्त Quotes, Wishes, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरी करा स्वराज्य रक्षकाची जंयती!
Telangana मध्ये यंदा 72व्या Miss World Pageant चं आयोजन; 109 देशातील Miss World दिली Charminar ला भेट
Operation Sindoor चं यश साजरं करण्यासाठी आणि सैन्य दलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी CSMT स्थानकात आकर्षक रोषणाई (Watch Video)
UPSC CSE Admit Card 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 ची अ‍ॅडमीट कार्ड्स upsc.gov.in वर जारी; अशी करा डाऊनलोड
नवी दिल्लीतील Pakistan High Commission मधील अधिकार्‍यांना 24 तासांत भारत सोडण्याचे Ministry of External Affairs चे आदेश
AI Market 2025 Forecast: आर्टिफिशियल इंटेलिजेंस, कशी असेल एआयची दुनिया; मॉर्गन स्टॅनली अहवालात उत्पादकता आणि वाढीवर भाष्य
Lamborghini Temerario Launch: लॅम्बोर्गिनी टेमेरारियो 920 CV पॉवरसह भारतात लॉन्च; किंमत आणि फीचर्स घ्या जाणून
WTC Final: ऑस्ट्रेलियानंतर दक्षिण आफ्रिकेने संघ जाहीर केला, या खेळाडूंना मिळाली संधी
Amitabh Bachchan Reaction On Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यानंतर 20 दिवसांनी अमिताभ बच्चन यांनी सोडले मौन; म्हणाले, ‘तू कधीही झुकणार नाहीस…’
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Messages: संभाजी महाराज जयंतीनिमित्त Quotes, Wishes, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरी करा स्वराज्य रक्षकाची जंयती!
Dog Attack In Ahmedabad: रॉटविलर कुत्र्याचा 4 महिन्यांच्या मुलीवर हल्ला; चिमुरडीचा मृत्यू, पहा व्हिडिओ
Maharashtra: राज्यात आता पहिली ते चौथी वर्ग 9 च्या नंतर भरणार, राज्य सरकारने घेतला निर्णय
पुण्यामध्ये (Pune) 4777 घरांसाठी लवकरच सोडतीचा निकाल जाहीर होणार आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर मधील घरांसाठी लॉटरी 8 मे 2024 दिवशी निघणार होती परंतू काही दिवसांपूर्वी अर्जाला मुदतवाढ दिली असल्याने 8 मे चा निकाल आता पुढे गेला आहे. म्हाडा च्या पुणे विभागीय मंडळाची नवी तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. परंतून जेव्हा  म्हाडाच्या सोडतीचा निकाल जाहीर होणार आहे तेव्हा तो देखील ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात उपलब्ध असणार आहे. housing.mhada.gov.in वर ऑनलाईन तर गृहनिर्माण भवन, आगरकर नगर, म्हाडा कार्यालय पुणे इथे ऑफलाईन निकाल जाहीर होणार आहे.
म्हाडा च्या पुणे विभागामध्ये 4882 घरांसाठी सोडत जाहीर होणार आहे. यामध्ये निकाला दिवशी दुपारी 3 वाजल्यापासून माहिती पुस्तिका ऑनलाईन उपलब्ध होईल अशी माहिती देण्यात आली आहे. housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर जाऊन Draw Result चा पर्याय निवडून तुमचा अ‍ॅप्लिकेशन नंबर टाका. निकालाच्या दिवशी तुमचं स्टेटस पहायला मिळेल. भाग्यवान विजेत्यांसोबतच प्रतिक्षा यादी मध्ये असलेल्या अर्जदारांची माहिती दिली जाणार आहे.

म्हाडा पुणे विभागीय मंडळाच्या तारखा
अर्ज करण्याला 30 मे पर्यंत मुदतवाढ
ऑनलाईन पेमेंटची अंतिम तारीख 31 मे 2024
पात्र उमेदवारांची यादी 18 जून दिवशी जाहीर होईल
घरांची सोडत तारीख – अद्याप जाहीर नाही
म्हाडा मध्ये पुणे विभागात 2416 घरं ही प्रथम येणार्‍यास प्राधान्य तत्त्वावर दिली जाणार आहेत. तर अन्य विविध स्कीम मध्ये 18 घरं आहेत. प्रधानमंत्री आवास योजना मध्ये 59 आणि प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) PPP मध्ये 978 घरं उपलब्ध आहेत. 20% scheme मध्ये पीएमसी ची 745 आणि पिंपरी चिंचवड ची 561 घरं उपलब्ध आहेत.
संबंधित बातम्या
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या हेमंत जोशी यांचा मुलगा ध्रुव जोशीला दहावीत 80% गुण; डॉक्टर होण्याची इच्छा
Loud Music Dispute In Vasai: मोठ्या आवाजात संगीत वाजवण्यावरून जुंपला वाद, 40 वर्षीय तरुणावर हातोड्याने प्राणघातक हल्ला; 3 आरोपींवर गुन्हा दाखल
Mumbai Traffic Police Constable Jumps Into Sea To Save Woman: मुंबई वाहतूक पोलिस कॉन्स्टेबलने महिलेला वाचवण्यासाठी मारली समुद्रात उडी, पहा व्हिडिओ
Career After 10th Fail: दहावी नापास विद्यार्थ्यांसाठी करिअरची संधी कोणती? जाणून घ्या शिक्षणाशिवाय यशस्वी होण्याचे पर्याय
Trending Stories
UPSC CSE Admit Card 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 ची अ‍ॅडमीट कार्ड्स upsc.gov.in वर जारी; अशी करा डाऊनलोड
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Messages: संभाजी महाराज जयंतीनिमित्त Quotes, Wishes, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरी करा स्वराज्य रक्षकाची जंयती!
Telangana मध्ये यंदा 72व्या Miss World Pageant चं आयोजन; 109 देशातील Miss World दिली Charminar ला भेट
Operation Sindoor चं यश साजरं करण्यासाठी आणि सैन्य दलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी CSMT स्थानकात आकर्षक रोषणाई (Watch Video)
National Ayurveda Day आता 23 सप्टेंबरला साजरा होणार; केंद्र सरकारची घोषणा
नवी दिल्लीतील Pakistan High Commission मधील अधिकार्‍यांना 24 तासांत भारत सोडण्याचे Ministry of External Affairs चे आदेश
Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
SocialLY
Telangana मध्ये यंदा 72व्या Miss World Pageant चं आयोजन; 109 देशातील Miss World दिली Charminar ला भेट
Operation Sindoor चं यश साजरं करण्यासाठी आणि सैन्य दलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी CSMT स्थानकात आकर्षक रोषणाई (Watch Video)
National Ayurveda Day आता 23 सप्टेंबरला साजरा होणार; केंद्र सरकारची घोषणा
नवी दिल्लीतील Pakistan High Commission मधील अधिकार्‍यांना 24 तासांत भारत सोडण्याचे Ministry of External Affairs चे आदेश
नक्की वाचाच
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 ‘पॉवरप्ले किंग’
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा
चर्चेतील विषय
राष्ट्रीय
मनोरंजन
क्रीडा
लाइफस्टाइल
ठळक बातम्या
महाराष्ट्र
आंतरराष्ट्रीय
टेक्नॉलॉजी
ऑटो
व्हायरल
फोटो
Copyright © Latestly.com All Rights Reserved.
Copyright © Latestly.com All Rights Reserved.

source

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *