MH SSC Result Date 2025: दहावीचा निकाल कधी लागणार? – LatestLY

Civil Defence Mock Drill: देशात 7 मे रोजी होणार नागरी संरक्षण मॉक ड्रिल व ब्लॅकआउट; जाणून घ्या यावेळी काय करावे, NDMA ने जारी केले व्हिडीओ (Watch)
Mumbai Airport: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 7 तास बंद; मान्सूनपूर्व देखभालीच्या कामांमुळे 8 मे रोजी काही उड्डाणे रद्द
Mumbai Airport: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 7 तास बंद; मान्सूनपूर्व देखभालीच्या कामांमुळे 8 मे रोजी काही उड्डाणे रद्द
Operation Sindoor च्या ब्रिफिंग देणार्‍या Colonel Sophia Qureshi आणि Wing Commander Vyomika Singh कोण?
Pakistan PM Shehbaz Sharif On Operation Sindoor: भारताकडून करण्यात आलेला एअर स्ट्राईक ‘Act of War’; ऑपरेशन सिंदूर वर पाकिस्तान पीएम शहबाज शरीफ यांची प्रतिक्रिया
Cognizant to Hire 20,000 Freshers: फ्रेशर्ससाठी आनंदाची बातमी! कॉग्निझंट 2025 मध्ये 20,000 तरुणांना नोकरी देणार
Lamborghini Temerario Launch: लॅम्बोर्गिनी टेमेरारियो 920 CV पॉवरसह भारतात लॉन्च; किंमत आणि फीचर्स घ्या जाणून
Operation Sindoor: वरुण चक्रवर्ती, संजीव गोएंका आणि इतर क्रिकेटपटूंकडून पीओकेमध्ये राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचे कौतुक
Millena Brandao Dies: नेटफ्लिक्सच्या लोकप्रिय शोमधील बाल कलाकार मिलेना ब्रँडाओचे 11 व्या वर्षी निधन; 13 व्या हृदयविकाराच्या झटक्याने घेतला जीव
Horoscope Today राशीभविष्य, मंगळवार 06 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
King Cobra Entered In School Classroom: बाप रे बाप क्लास रुममध्ये घुसला साप! 15 फूट लांबीच्या किंग कोब्राला पकडण्यासाठी सर्पमित्राचा गळाला घाम (Watch Video)
Maharashtra: राज्यात आता पहिली ते चौथी वर्ग 9 च्या नंतर भरणार, राज्य सरकारने घेतला निर्णय
MH SSC Result Date 2025: यंदा मार्च महिन्यात दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा (10th Board Exams) पार पडल्या. आता पालक आणि विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता आहे. कारण, दहावीचं वर्ष हे प्रत्येकासाठी एक टर्निंग पोइंट असतं. दहावीच्या गुणांवर पुढे कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा हे विद्यार्थी आणि त्यांचे पालक ठरवतात. लवकरच महाराष्ट्र राज्य परीक्षा बोर्ड दहावी व बारावी परीक्षांचे निकाल (Maharashtra State Examination Board 10th and 12th Exam Results) जाहीर करू शकते. तथापी, यंदा दहावीचा निकाल (SSC Result 2025) लवकर लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, यावर्षी दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे निकाल वेळेपूर्वी जाहीर केले जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यंदा दहावीचा निकाल 15 मेच्या अगोदर जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यात दहावीची बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी रोजी सुरू झाली. तसेच 17 मार्च रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांचा शेवटचा पेपर पार पडला. परीक्षा संपल्यानंतर बोर्डाकडून दहावीचे पेपर तपासण्याची प्रक्रिया सुरू होती. तथापी, आता लवकर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ दहावीचे निकाल जाहीर करू शकते. (हेही वाचा –Maharashtra Board HSC Result 2025 Expected Date: बारावीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारखेसंदर्भात मोठी अपडेट आली समोर)

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर दहावीच्या निकालाच्या तारखेसंदर्भात अनेक दावे केले जात आहेत. मात्र, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अद्याप दहावीच्या निकालाबाबत कोणतीही अधिकृत तारीख सांगण्यात आलेली नाही.  (हेही वाचा – Maharashtra HSC Result 2025: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता 12 परीक्षा निकाल ऑनलाइन आणि एसएमएसद्वारे कसा पाहायचा? घ्या जाणून)
याशिवाय, दहावीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे बारावीचे विद्यार्थी देखील निकालाकडे वाट लावून बसले आहेत. बारावीचा निकाल देखील मे महिन्यात लागण्याची शक्यता आहे. बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत बारावीची घेण्यात आली होती.

संबंधित बातम्या
Operation Sindoor च्या ब्रिफिंग देणार्‍या Colonel Sophia Qureshi आणि Wing Commander Vyomika Singh कोण?
Operation Sindoor नंतर भारतीय विमान कंपन्या सावध पवित्र्यात; ‘या’ ठिकाणची विमानतळ केली बंद
Operation Sindoor : पहलगाम दहशतवादी हल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून भारताचं उत्तर; पाकव्याप्त कश्मीर, पाकिस्तान मध्ये 9 ठिकाणी हल्ला
Civil Defence Mock Drill: देशात 7 मे रोजी होणार नागरी संरक्षण मॉक ड्रिल व ब्लॅकआउट; जाणून घ्या यावेळी काय करावे, NDMA ने जारी केले व्हिडीओ (Watch)
Trending Stories
Operation Sindoor च्या ब्रिफिंग देणार्‍या Colonel Sophia Qureshi आणि Wing Commander Vyomika Singh कोण?
Operation Sindoor: वरुण चक्रवर्ती, संजीव गोएंका आणि इतर क्रिकेटपटूंकडून पीओकेमध्ये राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचे कौतुक
Mumbai Airport: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 7 तास बंद; मान्सूनपूर्व देखभालीच्या कामांमुळे 8 मे रोजी काही उड्डाणे रद्द
Mumbai Rains: उत्तर मुंबई सह ठाणे, वरळी, बोरिवली सह पश्चिम उपनगरात पुढील 1-2 तासांत पावसाचा अंदाज
Bomb Threat to IndiGo Flight: इंडिगो च्या Chandigarh-Mumbai विमान उडवण्याची धमकी; काहीही संशयास्पद न आढळल्याची मुंबई पोलिसांची माहिती
SA W vs IND W 5th ODI 2025 Toss Update And Live Scorecard: दक्षिण आफ्रिका महिला संघाने नाणेफेक जिंकली; प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, एका क्लिकवर स्कोअरकार्ड पहा
Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
SocialLY
Mumbai Airport: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 7 तास बंद; मान्सूनपूर्व देखभालीच्या कामांमुळे 8 मे रोजी काही उड्डाणे रद्द
Mumbai Rains: उत्तर मुंबई सह ठाणे, वरळी, बोरिवली सह पश्चिम उपनगरात पुढील 1-2 तासांत पावसाचा अंदाज
Bomb Threat to IndiGo Flight: इंडिगो च्या Chandigarh-Mumbai विमान उडवण्याची धमकी; काहीही संशयास्पद न आढळल्याची मुंबई पोलिसांची माहिती
SA W vs IND W 5th ODI 2025 Toss Update And Live Scorecard: दक्षिण आफ्रिका महिला संघाने नाणेफेक जिंकली; प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, एका क्लिकवर स्कोअरकार्ड पहा
नक्की वाचाच
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 ‘पॉवरप्ले किंग’
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा
चर्चेतील विषय
राष्ट्रीय
मनोरंजन
क्रीडा
लाइफस्टाइल
ठळक बातम्या
महाराष्ट्र
आंतरराष्ट्रीय
टेक्नॉलॉजी
ऑटो
व्हायरल
फोटो
Copyright © Latestly.com All Rights Reserved.
Copyright © Latestly.com All Rights Reserved.

source

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *