EPFO Interest Rate: ईपीएफओ व्याजदर जाहीर; काय आहे व्याजदरातील बदल? जाणून घ्या
Viral Video: बैलाने भगवान शंकराला अनोख्या पद्धतीने केले वंदन, व्हायरल व्हिडीओने अनेकांना केले चकित
Pune Swargate ST Bus Rape Case: बस स्थानकांचे सुरक्षा ऑडिट, गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस सिस्टम आणि पॅनिक बटणे; स्वारगेट एसटी बस बलात्कार प्रकरणानंतर सरकार ॲक्शन मोडवर
EPFO Interest Rate: ईपीएफओ व्याजदर जाहीर; काय आहे व्याजदरातील बदल? जाणून घ्या
Cheap Flight Deals: केवळ 11 रुपयांमध्ये विमान प्रवास, Vietjet Air कंपनीची खास ऑफर, घ्या जाणून
Instagram vs TikTok: टिकटॉकला टक्कर देण्यासाठी इंस्टाग्रामची नवी योजना; खास Reels साठी सुरु होऊ शकते नवे स्वतंत्र ॲप
2025 Kia Seltos Launched in India: भारतामध्ये लाँच झाले 2025 किआ सेल्टोस; जाणून घ्या व्हेरियंट्स, फीचर्स व किंमत
Gujarat Beat Bengaluru, WPL 2025 12th Match Scorecard: घरच्या मैदानावर आरसीबीची सलग तिसरा पराभव, गुजरात जायंट्सचा 6 गडी राखून विजय
‘छावा’ पुन्हा वादात? छत्रपती संभाजी महाराजांना शिर्के बंधूंनी पकडून दिल्याचे पुरावे नाहीत, वंशजांचा आक्षेप
Horoscope Today राशीभविष्य, शुक्रवार 28 फ्रेबुवारी 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Viral Video: बैलाने भगवान शंकराला अनोख्या पद्धतीने केले वंदन, व्हायरल व्हिडीओने अनेकांना केले चकित
Maharashtra: राज्यात आता पहिली ते चौथी वर्ग 9 च्या नंतर भरणार, राज्य सरकारने घेतला निर्णय
Maharashtra State Lottery: ‘महाराष्ट्र राज्य लॉटरी’ बंद होण्याच्या मार्गावर (Maharashtra State Lottery to be Closed)आहे. त्यामुळे अनेकांचे रोजगार हिरावले जाणार आहेत. लाखो लोकांना बेरोजगार होण्यापासून वाचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य लॉटरी (Maharashtra State Lottery) विक्रेता संघटनेने हा विचाराधीन असलेला बंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र शासनाला (Maharashtra Govtrenment) केली आहे.(Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल)
महाराष्ट्र शासनाने 1969 साली ‘महाराष्ट्र राज्य लॉटरी’ सुरू केली होती. अनेकांच्या हातून कामे जाणार, तरूण बेरोजगार होणार अशा संकटाना पाहता संघटना आक्रमक झाली आहे. यासंदर्भात संघटनेकडून लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती मुंबईतील पत्रकार परिषदेत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विलास सातार्डेकर यांनी दिली आहे.
सरकारने महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचा निर्णय घेतल्यास, विक्रेते एकत्रितपणे सहकारी तत्वावर ही लॉटरी चालविण्यास तयार आहेत, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेने घेतली आहे. मात्र, राज्य शासनाने लॉटरी विक्रेत्यांना विश्वासात घेऊन लॉटरी प्रक्रिया सुरू राहण्यासाठी एका उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करावी आणि यासंबंधित सर्व घटकांना चर्चेसाठी निमंत्रित करावे. शासकीय लॉटरी म्हणून लॉटरीची प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
संबंधित बातम्या
Maharashtra State Lottery: ‘महाराष्ट्र राज्य लॉटरी’ संकटात; राज्य शासनाचा लॉटरी बंद करण्याचा निर्णय; संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात
Pune Swargate ST Bus Rape Case: बस स्थानकांचे सुरक्षा ऑडिट, गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस सिस्टम आणि पॅनिक बटणे; स्वारगेट एसटी बस बलात्कार प्रकरणानंतर सरकार ॲक्शन मोडवर
Fishing Boat Catches Fire Off Alibaug Coast: अलिबाग किनाऱ्याजवळ मासेमारी बोटीला आग; सर्व 18 क्रू मेंबर्सना वाचवण्यात (Watch Video)
Boyfriend Stabbed Girlfriend: तरुणीवर चाकूहल्ला करुन वडिलांना फोन, ‘होय मी तिला मारले’; विरार पोलिसांकडून आरोपीस अटक
Trending Stories
EPFO Interest Rate: ईपीएफओ व्याजदर जाहीर; काय आहे व्याजदरातील बदल? जाणून घ्या
Pune Swargate ST Bus Rape Case: बस स्थानकांचे सुरक्षा ऑडिट, गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस सिस्टम आणि पॅनिक बटणे; स्वारगेट एसटी बस बलात्कार प्रकरणानंतर सरकार ॲक्शन मोडवर
Himachal Pradesh Weather Update: मुसळधार पावसामुळे कुल्लू जिल्ह्यात रस्ते जलमय, अनेक वाहने गेली वाहून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Viral Video: बैलाने भगवान शंकराला अनोख्या पद्धतीने केले वंदन, व्हायरल व्हिडीओने अनेकांना केले चकित
Fishing Boat Catches Fire Off Alibaug Coast: अलिबाग किनाऱ्याजवळ मासेमारी बोटीला आग; सर्व 18 क्रू मेंबर्सना वाचवण्यात (Watch Video)
TCS Manager Dies by Suicide: ‘कृपया पुरुषांबद्दल विचार करा’; आग्रा येथे टीसीएस मॅनेजरची गळफास लावून आत्महत्या, पत्नीवर गंभीर आरोप, मृत्युपूर्वी शूट केला भावनिक व्हिडीओ (Watch)
Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
SocialLY
Viral Video: बैलाने भगवान शंकराला अनोख्या पद्धतीने केले वंदन, व्हायरल व्हिडीओने अनेकांना केले चकित
US Grants Visa to Family of Neelam Shinde: कॅलिफोर्नियामध्ये अपघात झालेल्या नीलम शिंदेच्या कुटुंबाला मिळाला अमेरिकेचा व्हिसा
महाकुंभमेळा 2025 मध्ये महिलांचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ टाकणार्या युट्युबरला Prayagraj Police कडून अटक
Vicky Kaushal Recites Marathi Poem: मनसे च्या मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात जेव्हा विकी कौशल ने सादर केली कुसुमाग्रजांची ‘कणा..’ कविता (Watch Video)
नक्की वाचाच
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 ‘पॉवरप्ले किंग’
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा
चर्चेतील विषय
राष्ट्रीय
मनोरंजन
क्रीडा
लाइफस्टाइल
ठळक बातम्या
महाराष्ट्र
आंतरराष्ट्रीय
टेक्नॉलॉजी
ऑटो
व्हायरल
फोटो
Copyright © Latestly.com All Rights Reserved.
Copyright © Latestly.com All Rights Reserved.