Maharana Pratap Jayanti 2025 Wishes in Marathi: महाराणा प्रताप जयंतीनिमित्त Messages, Quotes WhatsApp Status द्वारे करा पराक्रमी राजाला त्रिवार वंदन!
Sanjana Ganesan Birthday: जसप्रीत बुमराहने पत्नी संजनाला खास पद्धतीने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; शेअर केला डान्सिंग व्हिडिओ
SC On Local Bodies Elections In Maharashtra: ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या 4 आठवड्यात अधिसूचना काढा’ सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला निर्देश
Imran Khan, Bilawal Bhutto’s X Accounts Blocked in India: पाकिस्तान पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यानंतर इम्रान खान आणि बिलावल भुट्टो यांचे एक्स अकाउंट भारतात ब्लॉक
Cognizant to Hire 20,000 Freshers: फ्रेशर्ससाठी आनंदाची बातमी! कॉग्निझंट 2025 मध्ये 20,000 तरुणांना नोकरी देणार
Lamborghini Temerario Launch: लॅम्बोर्गिनी टेमेरारियो 920 CV पॉवरसह भारतात लॉन्च; किंमत आणि फीचर्स घ्या जाणून
IND-W vs SA-W 5th ODI 2025 Live Streaming: महिला तिरंगी मालिकेतील 5व्या एकदिवसीय सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिकेत रोमांचक लढत; लाईव्ह सामना कधी, कुठे पहाल? जाणून घ्या
Sitaare Zameen Par: आमिर खानने जाहीर केली ‘सीतारे जमीन पर’च्या प्रदर्शनाची तारीख, फस्ट लूक आला समोर
Maharana Pratap Jayanti 2025 Wishes in Marathi: महाराणा प्रताप जयंतीनिमित्त Messages, Quotes WhatsApp Status द्वारे करा पराक्रमी राजाला त्रिवार वंदन!
King Cobra Entered In School Classroom: बाप रे बाप क्लास रुममध्ये घुसला साप! 15 फूट लांबीच्या किंग कोब्राला पकडण्यासाठी सर्पमित्राचा गळाला घाम (Watch Video)
Maharashtra: राज्यात आता पहिली ते चौथी वर्ग 9 च्या नंतर भरणार, राज्य सरकारने घेतला निर्णय
Ganesh Laxmi Holi Lottery 2021 Result : महाराष्ट्र गणेश लक्ष्मी होळी मासिक लॉटरी चं तिकीट काढलेल्यांसाठी आज (26 मार्च) चा शुक्रवार खास आहे. आज तुमच्या या लॉटरीच्या तिकीटाच्या निकालाचा दिवस आहे. महाराष्ट्र राज्य सरकार कडून गणेश लक्ष्मी लॉटरी स्किम सुरू करण्यात आली आहे आणि आज त्यामधील होळी विशेष लॉटरीचा निकाल (Maharashtra Ganesh Laxmi Holi Monthly Draw) जाहीर झाला आहे. दरम्यान येत्या काही दिवसांतच होळी आणि धुलिवंदनाचा सण राज्यभर साजरा केला जाणार आहे पण यावर्षी होळीच्या सणावरही कोरोनाचं संकट आहे पण या लॉटरीच्या जॅकपॉट रक्कमेमधून तुमच्या आयुष्यात खूप सारा आनंद येवो हीच आमची सदिच्छा. पण आता या लॉटरीच्या तिकीटामधील भाग्यवान विजेत्यांची यादी कधी, कुठे पहायची असा तुमच्या मनात प्रश्न आला असेल तर त्याची सारी उत्तरं मिळवण्यासाठी खालील माहिती नक्की वाचा.
लॉटरीचं नाव – महाराष्ट्र राज्य लॉटरी
स्कीमचं नाव – महाराष्ट्र गणेश लक्ष्मी होळी मासिक लॉटरी
ड्रॉ ची तारीख – 26 मार्च 2021
ड्रॉ ची वेळ – संध्याकाळी 4च्या पुढे
महाराष्ट्र गणेश लक्ष्मी होळी मासिक लॉटरी निकाल पहा विजेत्यांची यादी इथे
अधिकृत संकेतस्थळ – lottery.maharashtra.gov.in
(नक्की वाचा: Dear Lottery Free Home Delivery: खुशखबर! सरकारमान्य ‘डियर लॉटरी’ ची महाराष्ट्रात मिळणार मोफत घरपोच डिलिव्हरी, बंपर बक्षिसाची किंमत 5 कोटी).
दरम्यान महाराष्ट्र गणेश लक्ष्मी होळी मासिक लॉटरी तिकीटाची किंमत 100 रूपये आहे. अवघ्या 4 अंकांवरून भाग्यवान विजेत्यांची यादी जाहीर केली जाणार आहे. त्यामध्ये पहिलं सामायिक बक्षिस 22 लाखांचं आहे. तर दुसरं सामायिक बक्षीस 5 लाखांचे आहे. तुम्ही अधिकृत लॉटरी केंद्रांवर किंवा लॉटरीचा निकाल अधिकृत गॅझेट मधून प्रसिद्ध झाल्यानंतर ऑनलाईन देखील पाहू शकता.
संबंधित बातम्या
SC On Local Bodies Elections In Maharashtra: ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या 4 आठवड्यात अधिसूचना काढा’ सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला निर्देश
Gold Chain Snatching At Dagdusheth Ganpati Temple: दगडूशेठ गणपतीच्या दर्शन रांगेमध्ये 40 हजारांची सोन्याची चैन चोरणार्या 2 महिलांना अटक; सीसीटीव्ही फूटेजचा व्हिडिओ वायरल
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Eligible for Re Exam: बारावीच्या निकालामध्ये ‘Eligible for Re Exam’ अशा दिल्या जाणार्या शेर्याचा अर्थ काय?
Trending Stories
Maharana Pratap Jayanti 2025 Wishes in Marathi: महाराणा प्रताप जयंतीनिमित्त Messages, Quotes WhatsApp Status द्वारे करा पराक्रमी राजाला त्रिवार वंदन!
IND-W vs SA-W 5th ODI 2025 Live Streaming: महिला तिरंगी मालिकेतील 5व्या एकदिवसीय सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिकेत रोमांचक लढत; लाईव्ह सामना कधी, कुठे पहाल? जाणून घ्या
Rohit Sharma Stand Unveiling Date: रोहित शर्माला मोठा सन्मान! वानखेडे स्टेडियममध्ये झळकणार त्याच्या नावाचे स्टँड; ‘या’ दिवशी होणार नामकरण समारंभ
SC On Local Bodies Elections In Maharashtra: ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या 4 आठवड्यात अधिसूचना काढा’ सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला निर्देश
Sanjana Ganesan Birthday: जसप्रीत बुमराहने पत्नी संजनाला खास पद्धतीने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; शेअर केला डान्सिंग व्हिडिओ
Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
SocialLY
Sanjana Ganesan Birthday: जसप्रीत बुमराहने पत्नी संजनाला खास पद्धतीने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; शेअर केला डान्सिंग व्हिडिओ
IPL 2025 Robot Dog Champak Performs Namaste: रोबोट डॉग ‘चंपक’ची धमाल; राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना ईडन गार्डन्सवर केले नमस्कार (Video)
Annabhau Sathe’s Daughter Passes Away: अण्णाभाऊ साठे यांची लेक शांताबाई याचे निधन
Mumbai Hit-and-Run Case: मुंबई मध्ये 23 वर्षीय दुचाकीस्वाराचा Western Express Highway वर भरधाव कारच्या धडकेत मृत्यू
नक्की वाचाच
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 ‘पॉवरप्ले किंग’
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा
चर्चेतील विषय
राष्ट्रीय
मनोरंजन
क्रीडा
लाइफस्टाइल
ठळक बातम्या
महाराष्ट्र
आंतरराष्ट्रीय
टेक्नॉलॉजी
ऑटो
व्हायरल
फोटो
Copyright © Latestly.com All Rights Reserved.
Copyright © Latestly.com All Rights Reserved.