Maharashtra 11th Admission 2025-26: यावर्षीपासून अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीनेच होणार; जाणून घ्या आवश्यक असणारी कागदपत्रे
Indus Water Treaty Suspension: ‘भारताचे पाणी केवळ देशाच्या हितासाठीच वाहणार, इथेच राहणार आणि कामी येणार’; PM Narendra Modi यांचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर (Video)

Imran Khan, Bilawal Bhutto’s X Accounts Blocked in India: पाकिस्तान पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यानंतर इम्रान खान आणि बिलावल भुट्टो यांचे एक्स अकाउंट भारतात ब्लॉक
Cognizant to Hire 20,000 Freshers: फ्रेशर्ससाठी आनंदाची बातमी! कॉग्निझंट 2025 मध्ये 20,000 तरुणांना नोकरी देणार
Lamborghini Temerario Launch: लॅम्बोर्गिनी टेमेरारियो 920 CV पॉवरसह भारतात लॉन्च; किंमत आणि फीचर्स घ्या जाणून
RCB Fans Tearing MS Dhoni’s CSK Jersey: संतापजनक! आरसीबी चाहत्याने सीएसके चाहत्याची एमएस धोनीच्या 7 नंबरची जर्सी फाडली (Viedo)
Millena Brandao Dies: नेटफ्लिक्सच्या लोकप्रिय शोमधील बाल कलाकार मिलेना ब्रँडाओचे 11 व्या वर्षी निधन; 13 व्या हृदयविकाराच्या झटक्याने घेतला जीव
Horoscope Today राशीभविष्य, मंगळवार 06 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
King Cobra Entered In School Classroom: बाप रे बाप क्लास रुममध्ये घुसला साप! 15 फूट लांबीच्या किंग कोब्राला पकडण्यासाठी सर्पमित्राचा गळाला घाम (Watch Video)
Maharashtra: राज्यात आता पहिली ते चौथी वर्ग 9 च्या नंतर भरणार, राज्य सरकारने घेतला निर्णय
पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराबाहेर (Dagdusheth Ganpati Temple) दर्शन रांगेत उभ्या असलेल्या एका भाविकाची 40 हजार रुपयांची सोन्याची साखळी चोरल्याच्या आरोपाखाली शनिवारी दोन महिलांना अटक करण्यात आली.सीसीटीव्ही फूटेज (CCTV Footage) वरून ही कारवाई करण्यात आली आहे. दर्शन रांगेत आणि ऐन गर्दीच्या ठिकाणी त्यांनी ही चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
मीडीया रिपोर्ट्सनुसार, अटक केलेल्या महिलांची नावं माधुरी संतोष दुखले (23 वर्ष) आणि काव्या तन्वीर जाधव (21 वर्ष) अशी आहेत. त्यांची ओळख पटली आहे. दोघीही यवत येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांगेत गर्दीचा फायदा घेत त्यांनी इंदापूर येथील सोनाली सुहास बोराटे (26 वर्ष) हिला लक्ष्य केले आणि तिच्या गळ्यातील साखळी हिसकावून घेतली. नक्की वाचा: Bengaluru Chain Snatching outside Temple: बेंगलूरू मध्ये मंदिराबाहेर खिडकीतून लांबवली महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी (Watch Video).
Two women were arrested on Saturday for allegedly stealing a gold chain worth ₹40,000 from a devotee standing in the darshan queue outside the famous Shreemant Dagdusheth Ganpati Temple. The incident occurred amidst heavy crowds gathered for temple visits.
The accused have been… pic.twitter.com/A3GWSXI98A
— Pune Mirror (@ThePuneMirror) May 6, 2025
पुण्यातील या चोरीच्या घटनेनंतर, गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही महिलांना तातडीने अटक करण्यात आली आणि कॉन्स्टेबल केट सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. या दोघांचा परिसरातील इतर अशाच घटनांशी संबंध आहे का याचाही आढावा देखील पोलिसांकडून घेतला जात आहे.
संबंधित बातम्या
Guillain Barre Syndrome: महाराष्ट्रात गुलियन-बॅरे सिंड्रोम आजाराचा धोका कायम, रुग्णसंख्या 167 वर, 7 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद
Ranji Trophy 2024–25 Quarterfinal Live Streaming: रणजी ट्रॉफी क्वार्टरफायनलमध्ये मुंबई, सौराष्ट्र, जम्मू-काश्मीर, केरळ संघांच्या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट कधी, कुठे आणि कसे पहाल?
Om Purity Certificate For Hindu Traders: मुंबईच्या ओम प्रतिष्ठानचा हिंदू व्यापाऱ्यांसाठी ‘ओम शुद्धता प्रमाणपत्र’ देण्याचा उपक्रम; FDA ने स्पष्ट केली आपली भूमिका
No Blackout In Pune: 7 मे रोजी होणाऱ्या राष्ट्रव्यापी मॉक ड्रिल दरम्यान पुण्यात ब्लॅकआउट होणार नाही; जिल्हाधिकाऱ्यांची पुष्टी
Trending Stories
Indus Water Treaty Suspension: ‘भारताचे पाणी केवळ देशाच्या हितासाठीच वाहणार, इथेच राहणार आणि कामी येणार’; PM Narendra Modi यांचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर (Video)
Mumbai Rains: मुंबईकरांना उन्हाच्या काहिलीपासून दिलासा; शहरात मान्सून पूर्व सरींचे आगमन (Video)
Maharashtra 11th Admission 2025-26: यावर्षीपासून अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीनेच होणार; जाणून घ्या आवश्यक असणारी कागदपत्रे
Om Purity Certificate For Hindu Traders: मुंबईच्या ओम प्रतिष्ठानचा हिंदू व्यापाऱ्यांसाठी ‘ओम शुद्धता प्रमाणपत्र’ देण्याचा उपक्रम; FDA ने स्पष्ट केली आपली भूमिका
No Blackout In Pune: 7 मे रोजी होणाऱ्या राष्ट्रव्यापी मॉक ड्रिल दरम्यान पुण्यात ब्लॅकआउट होणार नाही; जिल्हाधिकाऱ्यांची पुष्टी
India-UK Free Trade Agreement: भारत आणि यूकेमध्ये ऐतिहासिक ‘मुक्त व्यापार करार’ यशस्वीपणे पूर्ण; दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये व्यापार, गुंतवणूक, वाढ, रोजगार निर्मितीला मिळणार चालना
Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
SocialLY
Indus Water Treaty Suspension: ‘भारताचे पाणी केवळ देशाच्या हितासाठीच वाहणार, इथेच राहणार आणि कामी येणार’; PM Narendra Modi यांचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर (Video)
Mumbai Rains: मुंबईकरांना उन्हाच्या काहिलीपासून दिलासा; शहरात मान्सून पूर्व सरींचे आगमन (Video)
RCB Fans Tearing MS Dhoni’s CSK Jersey: संतापजनक! आरसीबी चाहत्याने सीएसके चाहत्याची एमएस धोनीच्या 7 नंबरची जर्सी फाडली (Viedo)
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ने केली ‘Dream Collaboration’ ची घोषणा; पहिल्यांदाच पती अभिषेक जावकर च्या दिग्दर्शनाखाली करणार अभिनेत्री म्हणून काम
नक्की वाचाच
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 ‘पॉवरप्ले किंग’
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा
चर्चेतील विषय
राष्ट्रीय
मनोरंजन
क्रीडा
लाइफस्टाइल
ठळक बातम्या
महाराष्ट्र
आंतरराष्ट्रीय
टेक्नॉलॉजी
ऑटो
व्हायरल
फोटो
Copyright © Latestly.com All Rights Reserved.
Copyright © Latestly.com All Rights Reserved.